जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायत ...
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी ...
दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेड व वाघाड ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला अस ...
सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताच स्कॉर्पिओ पुराच्या प्रवाहात वाहून गेली. ...