लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत ८३ बोटी, ९१० लाइफ जॅकेट, नदीकाठच्या गावांसाठी विशेष नियोजन - Marathi News | 83 boats, 910 life jackets in flood affected villages of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत ८३ बोटी, ९१० लाइफ जॅकेट, नदीकाठच्या गावांसाठी विशेष नियोजन

यंदा पुराचा धोका बसू नये यासाठी प्रशासनाने यापूर्वीच नियोजन केले आहे. ...

अमरावती जिल्ह्यात धुवाधार पाऊस, विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले - Marathi News | Heavy rain in Amravati district opens nine gates of Vishroli dam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात धुवाधार पाऊस, विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले

धरणाचे पाणी नदीपात्रात असले तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती - Marathi News | Ralegaon taluka was engulfed in floods; 100 houses damaged, 11 citizens rescued to safer places | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने तर, बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. अनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा. ...

वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | heavy rain continues in Wardha district; All 31 gates of the lower Wardha dam were opened, alert for the riverside villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला

अतिवृष्टीचा वर्धा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला असून पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...

भंडारा जिल्ह्यात संततधार; दहा वर्षीय मुलगा नाल्याच्या पुरात गेला वाहून - Marathi News | heavy rains continues in Bhandara district; A ten-year-old boy was swept away by the stream flood | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात संततधार; दहा वर्षीय मुलगा नाल्याच्या पुरात गेला वाहून

वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. ...

VIDEO: बाप तो बापच! मुलाला डोक्यावर घेऊन बापाचा पुरातून जीवघेणा प्रवास - Marathi News | A father pulled out his son trapped in flood waters in Telangana in peddapalli district, watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाप तो बापच! मुलाला डोक्यावर घेऊन बापाचा पुरातून जीवघेणा प्रवास

तेलंगणातील पेडपल्ली जिल्ह्यातील मंथनी शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला प्लास्टिकच्या टबमध्ये घेऊन जीवघेणा प्रवास केला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला  - Marathi News | Heavy rains in Yavatmal district; flood situation in five tehsil, Boy swept away while watching flood in colony | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ...

पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट - Marathi News | heavy rainfall in vidarbha, Red alert issued for Gadchiroli, Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे. ...