लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

Nagpur Rain : ६१ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस - Marathi News | Nagpur Rain: Highest rainfall in 24 hours in September after 61 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : ६१ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस

१५९.६ मि.मी. ची नोंद, मुसळधार हाहाकार : रस्ते, वस्त्या पुराने वेढले, घरांची पडझड ...

Nagpur Rain Video : होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास - Marathi News | Nagpur Rain: They spent four hours in boats-turned-buses for their lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain Video : होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास

मोरभवन बसस्थानक बनला तलाव, एसटी बसेस बनल्या होडी : चालक वाहकांचे जीव लागले होते टांगणीला ...

Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले - Marathi News | Heavy Rain in Nagpur; Rescue team rescued 349 people safely | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले

अंबाझरी, गोरेवाडा ओव्हर फ्लो, पाणी साचून चौक ‘ब्लॉक; गाड्या रस्त्यांवर तरंगल्या, वाहतूक पूर्णपणे ठप्प ...

Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी, महापूर; रस्त्यांवर तरंगली वाहने, महिलेचा मृत्यू - Marathi News | Nagpur Rain : Cloudburst, flood in Nagpur; Vehicles float on roads, woman dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी, महापूर; रस्त्यांवर तरंगली वाहने, महिलेचा मृत्यू

४ तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस : नागनदी, पिवळीनदीचे पाणी वस्त्यांत शिरले ...

Nagpur Rain : नंदनवन झोपडपट्टीत पुराचे पाणी; आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी - Marathi News | Nagpur Rain : Flood waters in Paradise slums; Commissioner, Collector at the spot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : नंदनवन झोपडपट्टीत पुराचे पाणी; आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी

नंदनवन झोपडपट्टीतील घरात घाण पाणी साचल्याने लोकांनी रात्र जागून काढली ...

नागपुरात पावसाने हाहाकार, महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित - Marathi News | Heavy rains in Nagpur: Several substations of Mahavitaran flooded; Power outage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाने हाहाकार, महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसाचा तडाखा, रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद ...

Nagpur Rain: नागपुरात २ तासांत ‘अति’रेकी वृष्टी! पुराने वेढले, लष्कर तैनात; NDRF, SDRF रेस्क्यू कार्यात - Marathi News | After 90 mm of rain fell in just two hours, Nagpur city was engulfed in floods. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २ तासांत ‘अति’रेकी वृष्टी! पुराने वेढले, लष्कर तैनात; NDRF, SDRF रेस्क्यू कार्यात

सखल भागातील १४० नागरीकांना एनडीआरएफ, एसडीआरएफने रेस्क्यू केले होते. ...

Nagpur Rain: अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस; नागपूर जलमय, देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश - Marathi News | More than 100 mm of rain in just 4 hours in Nagpur, directed by Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस; नागपूर जलमय, देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत.  ...