लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nepal Floods : पावसामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा २१७ च्या वर गेला आहे, तर २८ लोक बेपत्ता आहेत. ...
परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले. ...
Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं आहे. ...
राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यांमधील तब्बल ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील नुकसान एकराचा बीड जिल्ह्यामध्ये झाले आहे. ...