लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली - Marathi News | Jammu-Kashmir Flood: Cloudburst in Doda, Jammu; Four people died in the flood that came from the mountains, more than 10 houses were washed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

Jammu-Kashmir Flood: धराली आणि किश्तवारनंतर डोडामध्येही ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झाला आहे. ...

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सतेज पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी  - Marathi News | Provide immediate assistance to farmers affected by heavy rains Satej Patil demands Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सतेज पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी 

जिल्ह्यातील विविध प्रकल्प निधीअभावी रखडले ...

पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत - Marathi News | India's humanity in warning of floods; However, Pakistan has taken a new tack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत

India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. ...

Sangli: पूरपट्ट्यातील नागरिकांच्या पुनवर्सनाचे ढोल वाजताहेत कागदावरच - Marathi News | The drumbeat for the rehabilitation of flood affected citizens is being played only on paper | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पूरपट्ट्यातील नागरिकांच्या पुनवर्सनाचे ढोल वाजताहेत कागदावरच

पालकमंत्र्यांकडून घरे उंचावर बांधण्याचा पर्याय : बफर झोनमधील घर हलविणार कशी? ...

पूर ओसरला.. आता चाहूल गणेशोत्सवाची; कोल्हापूर जिल्ह्यातील चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा लागतोय कस - Marathi News | How are the Collector, CEO, Commissioner, and Superintendent of Police of Kolhapur district facing difficulties due to floods and Ganesh Chaturthi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूर ओसरला.. आता चाहूल गणेशोत्सवाची; कोल्हापूर जिल्ह्यातील चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा लागतोय कस

येणाऱ्या पंधरा दिवसांत अधिकच लागणार ...

भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा - Marathi News | India-Pakistan: India showed a big heart..; alerted Pakistan about floods, discussions were held for the first time after Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे. ...

व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय? - Marathi News | Typhoon Kajiki 5.8 lakh people in Vietnam will have to leave their homes! What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?

व्हिएतनाममधील नागरिकांवर एक मोठं संकट आलं आहे. यामुळे आता त्यांना आपलं घर देखील सोडावं लागणार आहे. ...

पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच - Marathi News | Water level of Panchgange drops by three and a half feet 164 citizens displaced in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय ...