लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

दक्षिण कोरियात मुसळधार पावसाचा कहर, पुरामुळे आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू - Marathi News | south korea flood toll rises to 39 president vows support for rescue operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात मुसळधार पावसाचा कहर, पुरामुळे आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू

१३ जुलैपासून देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ...

अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम - Marathi News | A person trapped in Adan's flood was pulled out safely; The rescue operation lasted for five hours in the middle of the night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम

सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. ...

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Heartbreaking! Shocked farmer dies after seeing his farm drowned in flood water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Yamuna water level still at danger mark; If it rains, the problems of Delhikar will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ

दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. ...

हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू - Marathi News | Rs 8,000 crore loss in Himachal: Chief Minister Sukhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...

राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे - Marathi News | Politics over flood in capital; It was like a flood in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे

यमुनेची पाणीपातळी घटू लागली, पूरस्थिती जैसे थे; आता मदतकार्यावर भर ...

यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार - Marathi News | Heavy rains started in Delhi when the flood of Yamuna did not recede; The situation will worsen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार

दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. दिल्लीच्या द्वारका, जनकपुरी, सागरपूर भागात पाऊस झाला आहे. ...

"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार - Marathi News | bjp attacks aap on flood like situation in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार

भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. ...