Flipkart, Latest Marathi News
Flipkart Realme Days Sale 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान सुरु राहतील. यात अनेक रियलमी स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. ...
गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज Samsung Galaxy F22 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगच्या एफ सीरिजमधील या स्मार्टफोनमध्ये 90Hz ... ...
Realme Dizo Star Feature phones: Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ...
Oppo Reno launch: Oppo ने आगामी Reno 6 सीरिजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे, ही सीरिज 14 जुलै रोजी लाँच होऊन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...
Oppo ने आपल्या काही बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या किंमतीत 1,000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. ...
Samsung Galaxy F22 Launch: सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत. ...
Flipkart Mobiles Bonanza sale: फ्लिपकार्टवर iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. ...