गोवा सरकारने सिंधुदुर्गाच्या मासळीवर बंदी घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गोवा सरकारच्या संपर्कात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे असून मुख्यमंत्री गोवा सरकार आणि प्रशासनाशी चर्चा ...
अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारी ...
बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे. ...
गोव्यात मासळी निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली होती. ...