निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशीक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. ...
खोल समुद्रात व खाडीलगत अशी मासेमारी प्रचलित आहे. मात्र, सध्या खाडीपात्रात जे मच्छीमार मासेमारी करत आहेत, त्यांच्या जाळ्यात मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्गासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
Ghol Fish Price: या माशाची लांबी सुमारे दीड मीटरपर्यंत असू शकते. मासा जेवढा लांब तेवढी त्याची किंमत अधिक असते. एका मोठ्या घोळ माशाची किंमत ५ लाखांपर्यंत असू शकते. म्हणजेच या माशाच्या किमतीत एख वॅगन-आर खरेदी करता येऊ शकते. ...