गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती. ...
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मत्स्य हंगामाला सुरुवात झाली. समुद्रही काहीसा शांत झाल्याने रापण पद्धतीच्या मासेमारीला समुद्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मालवण किनारपट्टीवर गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात बांगडा प्रजातीची मासळी मिळत असून मत्स ...
भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरांतील मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरु ण विंधले यांनी शनिवारी पाली येथे झालेल्या मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली. ...
उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. ...
अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत मच्छिमार समाजाने लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे सरकारचे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. ...