सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शासनाकडे प्रलंबित असलेला ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रूपयेचा डिझेल परतावा लवकरात लवकर मच्छिमार संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी निव ...
घोळ माशाच्या बोथासला बाजारात मोठी मागणी आहे. या बोथासचा उपयोग शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या टाक्यांचे धागे निर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. तसेच औषधनिर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनांतही या माशाच्या बोथासचा वापर केला जातो. ...
मुरबे येथील एका मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माश्याच्या 720 ग्रामच्या बोथास(फुफ्फुसांची पिशवी) व्यापरानी चक्क 5 लाख 50 हजाराचा भाव मिळाल्याने हा आता पर्यंतचा उच्चांक समजला जातो. ...
खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़ ...