लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

व्यापारी अन् शासनाविरोधात पर्ससीन मच्छीमारांचा एल्गार, बोटी बंद ठेऊन निषेध - Marathi News | Elgar of Persian fishermen against Govt, Traders, protest by shutting down boats | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यापारी अन् शासनाविरोधात पर्ससीन मच्छीमारांचा एल्गार, बोटी बंद ठेऊन निषेध

ससुनडॉक बंदरात बोटी बंद ठेऊन निषेध  ...

जागतिक मच्छिमार दिनी २१ नोव्हेंबरला केंद्र अन् राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा - Marathi News | On World Fishermen's Day, citizens will take out a march at the ministry in Mumbai to cancel the expansion port project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मच्छिमार दिनी २१ नोव्हेंबरला केंद्र अन् राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिना दिनी सकाळी १० वाजता वाढवण बंदरा विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. ...

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Demand to file cases against illegal fishermen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.   ...

भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा - Marathi News | Fishermen of Bhayander were caught 100 kg stingray fish | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. ...

रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात - Marathi News | Harnai port, which has a turnover of crores, is in darkness due to lack of electricity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात

मच्छीमार महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तसेच हर्णै बंदरातील लिलाव सुद्धा काळोख होण्यापूर्वी उरकून घेण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे ...

भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाचा समिती करणार अभ्यास, शासनाचा निर्णय - Marathi News | The Committee of Ground Reservoir Fish Business will study, the decision of the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाचा समिती करणार अभ्यास, शासनाचा निर्णय

या विभागाच्या योजना म्हणजे आजकाल पैसे वाटून घेण्याच्या योजना असल्याची टीका मच्छीमार बांधवांतून होत आहे. त्यामुळे ही समिती आता नव्याने काय शोधणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ...

रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात - Marathi News | Fish disappearing due to climate change, fishermen in trouble in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात

खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. ...

रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर - Marathi News | Diesel refund of Rs 2 crore approved to fishermen in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर

मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नाैकेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदान स्वरूपात केली जाते. ...