मच्छीमार, मराठी बातम्या FOLLOW Fisherman, Latest Marathi News
या माशाच्या नावावर सर्वात मोठी गोल्डफिश होण्याचा रेकॉर्ड होऊ शकतो. पाहा फोटोज... ...
पालघर जिल्ह्यात वाढवण येथे केंद्र सरकार व राज्य सरकार जेएनपीटी द्वारे महाकाय प्रस्तावित वाढवण बंदर उभारत आहे. ...
एका व्यक्तीला दारूच्या नशेत अजगर गळ्यात टाकणे चांगलेच महागात पडले. हा अजगर जेव्हा गळा अवळू लागला, तेव्हा या व्यक्तीने आरडा-ओरड करायला सुरुवात केली अन्... ...
ससुनडॉक बंदरात बोटी बंद ठेऊन निषेध ...
२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिना दिनी सकाळी १० वाजता वाढवण बंदरा विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. ...
...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ...
वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. ...
मच्छीमार महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तसेच हर्णै बंदरातील लिलाव सुद्धा काळोख होण्यापूर्वी उरकून घेण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे ...