Maharashtra Rain Update बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. ...
१ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. ...
Fish Farming : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा पूरक व्यवसायांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मत्स्यपालन हा एक फायदेशीर, कमी कालावधीत परतावा देणारा आणि पोषण सुरक्षेसाठी उपयुक्त व्यवसाय ठरतो. ...
Fishermen Damage : मराठवाड्यातील सलग पावसामुळे मत्स्यव्यवसायाला मोठा फटका बसला आहे. २२ कोटी रुपयांचे मत्स्यबीज वाहून गेल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. तब्बल ५१६ तलाव बाधित झाल्याने बोटी, जाळी, मत्स्यसाठा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...