लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा  - Marathi News | not to venture in the sea until 11.30 tonight incois warns fishermen in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा 

बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे. ...

Traditional Fishing आता खाडीकिनारी पारंपरिक मच्छिमारी सुरू होणार - Marathi News | Traditional Fishing; Now traditional fishing will start along the bay | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Traditional Fishing आता खाडीकिनारी पारंपरिक मच्छिमारी सुरू होणार

गावातील खाडीकिनारी खडकी मासेही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळत असतात. यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी व्यवसायाला पावसाळ्यामध्ये सुगीचे दिवस असतात. ...

Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे' - Marathi News | Due to climate change fishery business Got in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे'

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, शेती या दोन व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्याला लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम मासेमारी ...

Success Story : शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यांत चांगलं उत्पन्न, गडचिरोलीच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Latest News gadchiroli farmer earns 1.5 lakhs in eight months by farming hornet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यांत चांगलं उत्पन्न, गडचिरोलीच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

एका शेतकऱ्याने शेतातील बोडीच्या मदतीने शिंगाड्याची शेती करून आठ महिन्यांत दीड लाखाचे उत्पन्न घेतले. ...

चालू हंगामातील मासेमारीला उरले अवघे बारा दिवस; १ जूनपासून मासेमारीवर बंदी - Marathi News | Only twelve days left of the current fishing season; Ban on fishing from June 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू हंगामातील मासेमारीला उरले अवघे बारा दिवस; १ जूनपासून मासेमारीवर बंदी

हवामान खात्याने पावसाचे संकेत देताच पावसाळ्यातील मासेमारीला १ जून ते ३१ जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. ...

राज्यातील शासकीय मत्स्यबीज केंद्र भाडेतत्वावर, निधीतून उर्वरित केंद्राचे आधुनिकीकरण  - Marathi News | Latest News Government fish seed center in state on lease new gr by maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शासकीय मत्स्यबीज केंद्र भाडेतत्वावर, निधीतून उर्वरित केंद्राचे आधुनिकीकरण 

भाडेपट्टीतुन मिळणारा महसूल राज्यातील इतर बंद अवस्थेत असलेल्या मत्स्यबीज केंद्राच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे. ...

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान - Marathi News | Due to unseasonal rain, fishermen suffered losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते, मात्र वादळी पावसाने मच्छिमारांचे नुकसान होते, परंतू शासन जातीने लक्ष देत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केला. ...

मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात - Marathi News | Fishermen are in financial crisis due to stoppage of fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात

मासळीच्या निर्यातीवर परिणाम ...