Fishery Scheme : मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसाठी शासनाकडून आनंदाची बातमी आहे. मासेमारीसाठी लागणाऱ्या नायलॉन जाळी, सूत व बिगर यांत्रिक नौका खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या ...
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छीमार समाज, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होणार आहे. ...