किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी शेवंड (लॉफ्स्टर) lobster fish ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले. ...
कोकणातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे पारंपरिक बंदर, अशी दापोली तालुक्यातील हर्णे बंदराची ओळख आहे. मात्र, अलीकडे या बंदराला उतरती कळा लागली आहे. ...
ड्रोन क्षेत्रातील असंख्य आव्हानांसाठी ड्रोन अनेक प्रकारे सहाय्य करते. पाण्याचे नमुने घेणे, रोग ओळखणे आणि माशांचे खाद्य व्यवस्थापन ही महत्वाची क्षेत्रे आहेत. ...
Ice Shortage for Fisherman वाढलेला उष्मा आणि विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे ...
मासेमारी हंगामाची सुरुवात होताच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी येथील समुद्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात स्थानिक मच्छीमारांच्या लाखो रुपयांच्या मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. ...