दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ...
एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्य ...
अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. ...
डी ठक्कर कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकाच्या मुलानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जिगर ठक्कर असे या मुलाचे नाव असून, त्याने मरिन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीतच परवाना असलेल्या बंदुकीनं स्वतःला संपवलं आहे. ...