तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...
गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. य ...
देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला अस ...
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्य ...