लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक - Marathi News | Raid on munawwar Rana's house on famous shayar Munna; More than 50 police squads | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक

Raid on munawwar Rana's house : रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला. ...

पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह उद्योजक सासऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Attempted murder of wife by firing ; case filed hinjawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह उद्योजक सासऱ्यावर गुन्हा दाखल

पत्नीला मारहाण करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार ...

राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक - Marathi News | Firing on trader of Rajasthan; Arrested in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक

Firing Case : या गुन्हयाचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते. ...

“न मैं जिंदा रहूंगा न तू बचेगी”; संतापलेल्या युवकानं घरात घुसून प्रेयसीवर गोळी झाडली अन् आत्महत्या केली - Marathi News | An angry Boyfriend broke into the house, killed his girlfriend and committed suicide in Indoor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“न मैं जिंदा रहूंगा न तू बचेगी”; संतापलेल्या युवकानं घरात घुसून प्रेयसीवर गोळी झाडली अन् आत्महत्या केली

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी  - Marathi News | Property of suspended IPS officer to be seized; Property is in Rajasthan, Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी 

Suspended IPS Manilal patidar : आता पोलिसांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

केळना नदीच्या पुलावर चकमक; आरोपी आणि पोलिसांमधील गोळीबाराने खळबळ - Marathi News | Flicker on the Kelna river bridge; Excitement over the shooting between the accused and the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केळना नदीच्या पुलावर चकमक; आरोपी आणि पोलिसांमधील गोळीबाराने खळबळ

परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. ...

ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव - Marathi News | Airoli shooting: ex police officer loved property more than children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली. ...

Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | retired police officer shoot his two sons; Incidents in Airoli, one's health is critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक

भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते.  ...