डी ठक्कर कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकाच्या मुलानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जिगर ठक्कर असे या मुलाचे नाव असून, त्याने मरिन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीतच परवाना असलेल्या बंदुकीनं स्वतःला संपवलं आहे. ...
प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उल ...
वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले. ...
भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये आज दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका मुलीवर गोळीबार करून एक मुलगा फरार झाला आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवार ...
नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा ...