लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी - Marathi News | Mayor firing! Experts in Mumbai are investigating the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी

महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. ...

महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा - Marathi News | Mayor firing probe is reputation for police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा

महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. ...

नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी - Marathi News | Nashik: One injured in gunshot wounds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी

संशयित निलेश हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तुल काढत विजयच्या दिशेने रोखून ‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ असे बोलत गोळी झाडली. ...

शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यासाठी परदेशातून मिळाली होती सुपारी  - Marathi News | Duo arrested by police in Shiv Sena worker firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यासाठी परदेशातून मिळाली होती सुपारी 

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी; दोघांना अटक  ...

शिकागोत १३ जणांवर बेछूट गोळीबार; चौघांची प्रकृती चिंताजनक  - Marathi News | 13 people were shot in Chicago; four are serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिकागोत १३ जणांवर बेछूट गोळीबार; चौघांची प्रकृती चिंताजनक 

१२.३५ वाजताच्या दरम्यान हा गोळीबार झाला. ...

दिवसभरात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर दोन हल्ले - Marathi News | Two attacks on two Shiv Sena workers during a day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसभरात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर दोन हल्ले

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसावर हल्ला; संघटनांचे वाद मुंबईच्या रस्त्यावर ...

महापौरांवरील गोळीबार : 'सेव्हन पॉईंट सिक्स टू'चा वापर - Marathi News | Firing on the Mayor: Used of the Seven Point Six two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांवरील गोळीबार : 'सेव्हन पॉईंट सिक्स टू'चा वापर

मंगळवारी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी ७.६२ (सेव्हन पॉईंट सिक्स टू) पिस्तुलातील बुलेटचा (गोळीचा) वापर केला आहे. हे बुलेट महागडे असते. ते सराईत गुन्हेगारच वापरू शकतात. ...

... तर, महापौर जोशी कुटुंबीयांसह ठार झाले असते - Marathi News | ... So, Mayor Joshi would have been killed along with his family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर, महापौर जोशी कुटुंबीयांसह ठार झाले असते

महापौर संदीप जोशी यांच्यावर करण्यात आलेला गोळीबार हा एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे एकूणच घटनाक्रमावरून आता स्पष्ट होऊ लागले आहे. ...