लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या - Marathi News | 'I want to marry your daughter ...'man shot girl father for refusing to marry in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

Firing Case :परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ...

धारावीत तरुणावर अंदाधुंद गोळीबार - Marathi News | Indiscriminate firing on a young man in Dharavi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत तरुणावर अंदाधुंद गोळीबार

धारावी परिसरात राहणारा आमिर शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी येथील पिला बंगलो परिसरालगत असलेल्या मोकळ्या मैदानाकडे गेला. ...

औषध विक्रेत्याच्या पोटात झाडली गोळी - Marathi News | Firing on Drug dealer in Raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औषध विक्रेत्याच्या पोटात झाडली गोळी

माणगाव शहरात शुभम याचे औषधविक्रीचे दुकान आहे. शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. त्यावेळी मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. ...

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | man arrested for selling gun to assailant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत

Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी गोळीबाराचे फोटो ट्विट करुन घटनेची माहिती दिली होती. ...

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह - Marathi News | Wardboy shoots nurse in head, kills, body covered in blood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

Shotdead Case :आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...

डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली - Marathi News | accused in umarkhed massacre confessed to shoot the doctor while wearing his dead brother's clothes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली

Dr. Hanumantha Dharmakare murder case : मुख्य आरोपीने त्याच्या मृत भावाचे कपडे घालूनच डॉक्टरवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ...

डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद - Marathi News | main accused in umarkhed massacre arrested after 24 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद

Dr. Hanumantha Dharmakare murder case : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली. ...

Attack on Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | Central Government provides Z grade security to Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा

Attack on Asaduddin Owaisi: पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली असून, हल्ल्यात वापरलेली शस्त्रे आणि एक गाडी जप्त करण्यात आली आहे. ...