लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

ब्यूटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली नवरी; पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडली - Marathi News | A police constable's boyfriend shot a bride who went to a beauty parlor in Bihar's Mungeri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्यूटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली नवरी; पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडली

आरोपी घटनास्थळावरुन फरार होताना ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पकडले. परंतु आरोपीने त्याच्या तावडीतून निसटून पळ काढला ...

न्यायालयात पोलीस संरक्षणात असलेल्या आरोपींवर गोळीबार: उत्तर प्रदेशातील घटना - Marathi News | Shooting at accused under police protection in court: incident in Uttar Pradesh jaunpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयात पोलीस संरक्षणात असलेल्या आरोपींवर गोळीबार: उत्तर प्रदेशातील घटना

न्यायालयात तारखेसाठी आणलेल्या आरोपींवर गोळीबार, हल्लेखोर ताब्यात. ...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले - Marathi News | Chandrapur District Central Cooperative Bank Chairman Santosh Singh Rawat shot; narrowly escaped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले

Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. ...

दु:खद... अमेरिकेतील गोळीबारात भारतातील न्यायाधीशांची मुलगी ठार - Marathi News | Indian Hyderabad Rangareddy district judge's daughter killed in US firing of texas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:खद... अमेरिकेतील गोळीबारात भारतातील न्यायाधीशांची मुलगी ठार

टेक्सासमधील एलन प्रिमियम आऊटलेट मॉलमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने एकट्यानेच हा गोळीबार केला. ...

अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार - Marathi News | Indiscriminate shootings at shopping malls in America texas; The gunman was killed on the spot by the police, 9 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार

आता शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  ...

14 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत बेछूट गोळीबार; 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी - Marathi News | Serbia School Shooting; 9 Students Killed, 14 Year Old Boy Arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :14 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत बेछूट गोळीबार; 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

आरोपी विद्यार्थ्याच्या गोळीबारात काही शिक्षकही जखमी झाले आहेत. ...

लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं... - Marathi News | Army jawan himself killed 4 of his comrades; A shocking reason also came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं...

भटिंडा मिलिट्री बेसमध्ये 12 एप्रिल रोजी 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Two people injured in firing incident in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

या वृत्ताला तालुका पोलिस ठाण्याचे  निरीक्षक विलास शेंडे यांनी दुजोरा दिला आहे.  ...