lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

रणरणत्या उन्हात स्मार्ट सिटी केबल पाईप पेटले; सहा गाड्या पाण्याच्या माऱ्यानं आग आटोक्यात - Marathi News | Smart city cable pipe caught fire in scorching sun | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणरणत्या उन्हात स्मार्ट सिटी केबल पाईप पेटले; सहा गाड्या पाण्याच्या माऱ्यानं आग आटोक्यात

सुदैवाने मन्युष्य हानी झाली नाही. ...

मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | Thane: A fire broke out in two godowns in Mumbra, burning wood and cardboard, causing loss of lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान

Mumbra Fire News:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले. ...

चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली - Marathi News | The forest of Uttarakhand has been smoldering for four days; The fire reached the army camp, the helicopter took off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली

Uttarakhand Forest Fire: वणव्याचा नैनिताल शहराला वेढा, लष्कर छावणी, हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग. ...

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना - Marathi News | Private passenger bus burnt down on Mumbai-Pune Expressway, accident near Aadhe village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना

Bus Fire On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील  आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी  प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ...

उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण - Marathi News | Fierce forest fires in Uttarakhand, fire reaches Nainital's High Court Colony, army called | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग

forest fires in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. ...

हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल - Marathi News | a fire broke out at a ready made garment clothing shop hanjoon in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. ...

मुंब्रा येथे तीन दुकानांना आग; तासाभराने आगीवर नियंत्रण  - Marathi News | Three shops fire in Mumbra; The fire was brought under control within an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे तीन दुकानांना आग; तासाभराने आगीवर नियंत्रण 

मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या तीन दुकानांना सकाळी 08 वाजण्याच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. ...

मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | darbhanga house caught fire due to fireworks during wedding procession six people dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू

लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...