डम्पिंगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला असला तरी डम्पिंग वर सुका कचरा मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. ...
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगार व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एक नागरिकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला ...