लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनी गमावला जीव; शौचालयाच्या टाकीत पडल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू - Marathi News | The three who went to save one lost their lives Four die of suffocation after falling into toilet tank in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनी गमावला जीव; शौचालयाच्या टाकीत पडल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगार व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एक नागरिकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला ...

ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग - Marathi News | Fire caught to Mahavir arab Transformer Cable in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग

Fire in Thane : ही आग किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ...

वाढदिवसाच्या दिवशी कर्तव्य बजावताना अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीर जखमी - Marathi News | A firefighter was seriously injured while on duty on his birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या दिवशी कर्तव्य बजावताना अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीर जखमी

पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात काल दुपारी अचानक एका खासगी बसने पेट घेतला ...

अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग - Marathi News | Disaster averted! A tanker carrying petrol and diesel suddenly caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग

Fire to Petrol Tanker : आष्टा पोलिसांनी परिसरातील तीन डीसीपी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ...

VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं - Marathi News | Twenty-four houses were burnt to ashes in a fierce fire in Karad of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं

रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ...

भिवंडीत आगींचे सत्र थांबता थांबेना, डाइंग कंपनीला भीषण आग - Marathi News | Terrible fire to the dyeing company in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आगींचे सत्र थांबता थांबेना, डाइंग कंपनीला भीषण आग

आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान भिवंडीत वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटना रोखण्यात प्रशासनाला का यश येत नाही, यासंदर्भात नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

खोपट येथील पुंजानी इस्टेटमधील टीव्हीएसच्या सर्विस सेंटरला लागली आग - Marathi News | The fire broke out at TVS's service center at Punjani Estate in Khopat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोपट येथील पुंजानी इस्टेटमधील टीव्हीएसच्या सर्विस सेंटरला लागली आग

Thane Fire News : रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ...

बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | nine year old girl dies after drowning in pool Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाने तळ्यामध्ये तीन तास शोधकार्य करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला. ...