लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: चिंचवडमधील स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी - Marathi News | Cylinder explosion at Snacks Center in Pimpri Chinchwad Both injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: चिंचवडमधील स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी

नाष्टा करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट ...

Video : शाळेच्या बसमधून धूर येऊ लागला, ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली - Marathi News | Smoke started coming from the school bus, due to the vigilance of Thane traffic police, a big loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : शाळेच्या बसमधून धूर येऊ लागला, ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली

School Bus incident : बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून सुखरूप काढून दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आले. ...

खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी - Marathi News | Detonator found near Budail Prison, Army Squad at the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी

Explosive Found : माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि लष्करी छावणी चंडी मंदिर येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. ...

शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक - Marathi News | The house caught fire due to a short circuit; The cylinder explosion also destroyed the neighboring house | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक

आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ...

Video: पुण्यात खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित ८ दुकानांना भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fierce fire at 8 shops including Misal Hotel at Kharadi in Pune; Attempts to extinguish the fire continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित ८ दुकानांना भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

आग लागल्याने नगररस्त्यावर मोठी वाहतुककोंडी झाली असुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही - Marathi News | Part of the building collapsed in Kalbadevi, fortunately no one was injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

Part of the building collapsed in Kalbadevi : घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, अँबुलन्स आणि बेस्ट वीज विभागाचे कर्मचारी, पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.   ...

लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात - Marathi News | fire in godown at Awashi's Privy Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. ...

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग - Marathi News | A fire broke out at a shop in Phule Market in Jalgaon around 11 pm at Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग

या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. ...