लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

पुणे : नाना पेठेत दुमजली वाड्याची भिंत कोसळली; दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Pune: The wall of a two-storied fort collapsed in Nana Peth; Two were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : नाना पेठेत दुमजली वाड्याची भिंत कोसळली; दोन जण गंभीर जखमी

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात पाऊस सुरू आहे. शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ... ...

सुदैव! साकेत पुलावरून खाडीत पडलेला तरुणाचे अग्निशमन दलाने प्राण वाचविले - Marathi News | Good luck! The fire brigade rescued the youth who fell into the creek from Saket bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुदैव! साकेत पुलावरून खाडीत पडलेला तरुणाचे अग्निशमन दलाने प्राण वाचविले

Drowning Case : पावसाची संततधार सुरू असतानाही दोन तास शोध मोहीम राबवत त्याला बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. फरदीन खान हा  राबोडी , क्रांतीनगर येथील रहिवासी आहे. ...

बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत पडली गाय; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी केली सुटका - Marathi News | A cow falling into a construction underground water tank Two hours of relentless effort made the escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत पडली गाय; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी केली सुटका

घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ...

बेडरूममध्ये अडकलेल्या २ वर्षीय चिमुकलीची सुखरूप सुटका - Marathi News | 2-year-old girl kid, who was trapped in the bedroom, was safely released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेडरूममध्ये अडकलेल्या २ वर्षीय चिमुकलीची सुखरूप सुटका

Safely Released : बेडरूमच्या दरवाजाचे लॅश लॉकमध्ये बिघाड होऊन दरवाजा लॉक झाल्याने दोन वर्षीय मेहेर मिश्रा ही चिमुकली अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ...

पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये बिघाड; ७ जण अडकले - Marathi News | Breakdown in elevator in Police Commissionerate building; 7 people got stuck | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये बिघाड; ७ जण अडकले

कोर्ट नाका येथील ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची तळ अधिक सात मजली इमारत आहे. या इमारतीमधील लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बिघाड झाल्याने अडकली होती. ...

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १९ जणांचा मृत्यू तर ४ जणांवर उपचार सुरु - Marathi News | The death toll in the Kurla building accident has risen to 19, with four undergoing treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १९ जणांचा मृत्यू तर ४ जणांवर उपचार सुरु

Kurla building collapsed : या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल १९वर पोहोचला आहे. ...

नाशिकमध्ये अग्नितांडव; युवक होरपळून ठार, मॉलमध्ये लाखोंचा माल बेचिराख - Marathi News | big fire in nashik youth died and millions of goods damaged in malls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अग्नितांडव; युवक होरपळून ठार, मॉलमध्ये लाखोंचा माल बेचिराख

मॉलला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अद्यापही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.  ...

बंगळुरू-मुंबई महामार्गालगत किवळेत लाकडी सामानाच्या दुकानाला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at a wooden shop near Bangalore Mumbai highway pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगळुरू-मुंबई महामार्गालगत किवळेत लाकडी सामानाच्या दुकानाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, आग विझवण्यासाठी स्थानिकही सरसावले ...