लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

प्रवासी डब्याला अचानक आग; रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल, दौंड रेल्वे स्थानकावरील घटना - Marathi News | Sudden fire in a passenger compartment Railway administration with passenger manipulation, incident at the station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासी डब्याला अचानक आग; रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल, दौंड रेल्वे स्थानकावरील घटना

दौंड नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने आल्यामुळे पुढील अनर्थ टळला ...

Pune Fire: येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी - Marathi News | Pune Fire: Massive fire in a godown in Yevlewadi; 12 fire engines at the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी

अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश... ...

उपराजधानीच्या अग्निसुरक्षेसाठी ८२२ कर्मचाऱ्यांची गरज, आहेत केवळ २६५ - Marathi News | 822 personnel are required in fire brigade for protection of Nagpur, currently there are only 265 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीच्या अग्निसुरक्षेसाठी ८२२ कर्मचाऱ्यांची गरज, आहेत केवळ २६५

नियमानुसार दोन लाख लोकसंख्येमागे हवे एक अग्निशमन केंद्र ...

तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at a chemical godown in Tarapur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग

तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब आगीशी झुंज देत असून आगीमध्ये  कुणी कामगार अडकला आहे का?  यासंदर्भात  बोईसर पोलिस माहिती घेत आहेत.  ...

त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी - Marathi News | Major accident in Jagannath Rath Yatra in Tripura, 6 dead, 15 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उनाकोटी जिल्ह्याच्या कुमारघाटमध्ये ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती ...

पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना - Marathi News | The roof of the building collapsed due to rain One died after being buried under mud, an incident in the camp area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना

इमारत अंत्यत धोकादायक झाल्याने पावसामुळे इमारतीच्या छतामध्ये पाणी मुरले आणि छत आणखीच कमकुवत होऊन घटना घडली ...

निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला - Marathi News | Associated gas tanker capsized After twelve hours of efforts success in stopping the gas leak, danger averted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला

टँकर पलटी झाल्यानंतर गॅस पसरू नये, यासाठी पाण्याचे फवारे टँकरवर सोडण्यात येते होते ...

पुण्याच्या उरूळी देवाची येथे भीषण आगीची घटना; दहा गुंठ्याचे गोडाऊन जळून खाक - Marathi News | Terrible fire incident at Pune's Uruli Deva; A godown of ten bales was burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या उरूळी देवाची येथे भीषण आगीची घटना; दहा गुंठ्याचे गोडाऊन जळून खाक

अग्निशामक दलाच्या आठ गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली ...