लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

चिखलीतील दुकानात शाॅर्टसर्किटमुळे लागली आग; तज्ज्ञांच्या तांत्रिक अभिप्रायावरून प्राथमिक अंदाज - Marathi News | fire broke out in a shop in Chikhli due to a short circuit; Preliminary estimates based on expert technical feedback | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील दुकानात शाॅर्टसर्किटमुळे लागली आग; तज्ज्ञांच्या तांत्रिक अभिप्रायावरून प्राथमिक अंदाज

तज्ज्ञांकडून स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक तांत्रिक अभिप्राय दिला... ...

Pimpri Chinchwad Fire: चिखलीत पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जळून मृत्यू - Marathi News | Four members of the same family died in a shop fire; Incident in the mud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जळून मृत्यू

चिखली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली... ...

चिखलीत हार्डवेअर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Muddy hardware store gutted by fire; Four people died in the rush, including two children | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत हार्डवेअर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल ...

Video: पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग - Marathi News | A cargo truck caught fire on the Pune-Solapur highway at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग

ट्रकमध्ये असणाऱ्या टिश्यूपेपर मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...

दिल्ली एम्समध्ये भीषण आग! सुदैवाने जीवितहानी नाही; रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश  - Marathi News |  A fire broke out in the endoscopy room of AIIMS in delhi, read here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली एम्समध्ये आग! सुदैवाने जीवितहानी नाही; रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश 

दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली. ...

जवानाच्या तत्परतेला सलाम! वाढदिवसाचा औक्षण कार्यक्रम सोडून दिले कर्तव्याला महत्त्व - Marathi News | Salute to the soldier readiness Abandoned the birthday celebration program importance of duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानाच्या तत्परतेला सलाम! वाढदिवसाचा औक्षण कार्यक्रम सोडून दिले कर्तव्याला महत्त्व

वाढदिवसानिमित्त घरी औक्षणाचा कार्यक्रम असताना आग लागल्याची माहिती मिळताच जवान गेले धावून ...

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार - Marathi News | Massive explosion in firecrackers factory, 8 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  ...

मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या - Marathi News | Fire at Godown in Masala Market; Fire fighting started for 15 hours; 33 rounds of fire brigade tankers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या

सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. ...