Fire brigade, Latest Marathi News
आता ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या महिनाभरात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.... ...
अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामाच्या मागच्या भागाचे पत्रे उचकटले, खिडकीतून पाण्याचा मारा करुन आग विझविण्यास सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर यश आले ...
तळवडे येथे स्पार्कल कॅंडल कारखान्याला लागलेल्या आगीत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता... ...
स्फोटाच्या दुर्घटनेतील उर्वरित सात रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत ...
पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली ...
तळवडे येथील ज्योतीबानगर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत सहा महिला जखमी तर दहा जण जखमी झाले... ...
तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. ...
तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. ...