रीक्षा खाडीत पडताच तेथील बोट चालकाने लगेच माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना फोन केला. शेट्टी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बोरिवली पोलीस, अग्निशामक दल यांना तेथे बोलावून घेतले. ...
Goa News: वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या आॅस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता. ...