प्राप्त माहितीनुसार, तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग भडकत आहे. ...
गोदामाला लागलेली आग ऑक्टो इंटरियल कारखान्यात पसरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरत असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व पालघर नगर परिषदेच्याही गाड्या मदतीसाठी मागविण्यात आल्या. ...