कांदिवली (पूर्व), प्रभाग क्रमांक २५, ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची यावेळी प्रमुख उप ...