अग्निशमन दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade, Latest Marathi News
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. ...
सांगण्यात येते की, ही आग लागली, तेव्हा मोटिवेशनल स्पीच सुरू होते... ...
Fire Case : या घटनेत अडकलेल्या ७० ते ७५ जणाची ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यातही यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ...
Fire at 14th floor : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यानजीक जिवेश ही २१ मजली इमारत आहे. ...
मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. ...
खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले. ...
नाष्टा करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट ...
School Bus incident : बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून सुखरूप काढून दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आले. ...