लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Kolkata hotel Fire: A massive fire broke out in a hotel in Kolkata, 14 people died in the blaze | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

kolkata hotel fire Update: रात्री अचानक हॉटेलमध्ये आग लागली काही वेळातच आग वाढली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी बाल्कनीमधून खाली उड्या मारल्या. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय... - Marathi News | Massive fire breaks out at Kaiser-e-Hind building, houses Mumbai's ED office; still smoldering since 2.30 pm... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...

चार मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर ईडीचे कार्यालय आहे. वरच्या मजल्याला ही आग लागली आहे. ...

Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी - Marathi News | Mumbai: Fire breaks out in Andheri multi-storey building, 1 woman dies; 6 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Fire broke out in Andheri: अंधेरीत एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.  ...

चंदननगर आगीत ९० हून अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त; रहिवाशांचे पुनर्वसन करा, गोऱ्हे यांची मागणी - Marathi News | More than 90 families destroyed in Chandannagar fire; Gorhe demands rehabilitation of residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदननगर आगीत ९० हून अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त; रहिवाशांचे पुनर्वसन करा, गोऱ्हे यांची मागणी

अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून आगीत झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी ...

प्लायवूड कारखान्यास भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान  - Marathi News | Massive fire breaks out at plywood factory; Loss worth lakhs of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्लायवूड कारखान्यास भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान 

या घटनेची विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात दुपारी नाेंद करण्यात आली. ...

शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई - Marathi News | pune Fire incidents at two places in the city; Casualties averted, immediate action by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली. ...

ट्रॅव्हॅल्सने घेतला अचानक पेट, जीवित हानी टळली; सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-फुटाळाजवळील घटना - Marathi News | Travels suddenly caught fire, loss of life averted; Incident near Saundad-Futala in Sadak Arjuni taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ट्रॅव्हॅल्सने घेतला अचानक पेट, जीवित हानी टळली; सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-फुटाळाजवळील घटना

प्राप्त माहितीनुसार एका खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०४, एनए ७७७६ ही मंगळवारी रात्री रायपूरहून नागपूरकडे प्रवासी वाहून नेत होती. ...

पुणे-सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | pune news Private Volvo bus catches fire on Pune-Satara highway; all passengers safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप

कोल्हापूरवरून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी बस शिंदेवाडी पुलाजवळ आली असताना इंजिन भागातून धुर निघू लागला. ...