पुणे अग्निशामक दल FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
पुणे शहरातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (छायाचित्र- आशिष काळे) ...
सुदैवाने हा कर्मचारी बचावला असून, गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत ...
सातारा ते पुणे या दिशेने येताना एक मोठा ट्रेलर अपघात होऊन पलटी झाल्याने त्याचा चालक जखमी अवस्थेत अडकला होता... ...
प्रत्यक्षात केंद्र ताेकडी असल्याने दुर्घटना घडल्यानंतर स्पाॅटवर पाेहोचण्यास माेठा विलंब हाेऊन माेठे नुकसान हाेताना दिसत आहे ...
सुरूवातीला जवानांनी पाण्याचा मारा चोहोबाजूंनी सुरू करत घरामधे कोणी अडकले नसल्याची खात्री केली... ...
अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून पुरुषाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला ...
शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल सज्ज: आग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन ...