पुणे अग्निशामक दल FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमधे सोमवारी(दि.१६) मध्यरात्री तीन वाजता लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. ...
गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे. ...
चिंचवड येथील कमला काॅर्नर इमारतीतील एका सदनिकेला सकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच अाग अाटाेक्यात अाणली. ...
नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे सम ...
सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. ...
गेल्या अाठवडाभरापासून पुण्यात हाेत असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील विविध भागातील 52 झाडे जमीनदाेस्त झाली अाहेत. ...
सकाळी पुणे ते सातारा असणाऱ्या मार्गावर पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ एसटी बसने पेट घेतल्याची घटना घडली. ...
कोरेगाव पार्क येथे रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम करत असताना अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...