पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. येथील लाेकांनी अाता पुन्हा एकदा अापली घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. there homes are standing from the ash ...
पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली असून अग्निशामक दलाकडून तेथे युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे़. ...