गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. ...
भुतदयेचा अनुभव पुण्यातील महंमदवाडी येथील नागरिकांनी शनिवारी रात्री अनुभवला. पाण्याच्या शाेधात 60 फूट खाेलीत कुत्र्याचे पिल्लू पडले अन त्याला वाचविण्यासाठी 34 वर्षीय जाहेर चाैधरी हे कसलाही विचार न करता विहीरीत उतरले. ...
भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...
भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. ...