लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक - Marathi News | Fire in Ulhasnagar again! Three-storey lighted card shop on fire, millions of goods destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक

अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी आग विझविली असून अनेक तास आग धुमसत होती. ...

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी - Marathi News | One killed, seven injured in cylinder blast at breakfast hotel in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ...

कोंढव्यातील कार गॅरेज, भंगाराच्या गोदामाला आग, मोटारी जळून खाक - Marathi News | Car garage, scrap warehouse fire, burning cars in kondhava | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यातील कार गॅरेज, भंगाराच्या गोदामाला आग, मोटारी जळून खाक

तीन गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी, सुमारे एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. ...

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका - Marathi News | Thrilling! Two siblings, including a 4-year-old girl, were trapped in an elevator for 2 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

तब्बल दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरलेल्या मुलांनी लिफ्ट बाहेर पडताच पालकांकडे धाव घेतली तर पालकांनी आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्यामुळे अग्निशमन कर्मचार्याचे आभार मानले. ...

Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग - Marathi News | Video: Agnitandav! fire break out in Crawford Market area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग

सध्या क्रॉफर्ड मार्केटमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ...

पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी - Marathi News | Emergency arrangements of Pune Municipality are still in slow motion; Complaints that the phone is not being picked up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी

पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची उडाली धांदल ...

कुरकुंभ येथील केमिकल कंपनीला भीषण आग, तीन तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु  - Marathi News | A huge fire broke out at a chemical company in Kurkumbh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ येथील केमिकल कंपनीला भीषण आग, तीन तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु 

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...

गतवर्षीच्या तुलनेत पुणे शहरातील आगीच्या घटना घटल्या; लॉकडाऊनचा परिणाम  - Marathi News | The number of fire incidents in Pune city has decreased as compared to last year; Effect of the lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतवर्षीच्या तुलनेत पुणे शहरातील आगीच्या घटना घटल्या; लॉकडाऊनचा परिणाम 

किरकोळ शॉर्ट सर्किटच्या घटना अधिक ...