लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिल्मफेअर अवॉर्ड

फिल्मफेअर अवॉर्ड, मराठी बातम्या

Filmfare award, Latest Marathi News

‘फिल्मफेअर’ मानकरी अंकुशच्या स्वागताला नागपूरकरांची ‘झुंड’ - Marathi News | Nagpurians's gathered to welcome 'Zund' fame Ankush as 'Filmfare' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फिल्मफेअर’ मानकरी अंकुशच्या स्वागताला नागपूरकरांची ‘झुंड’

Nagpur News नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम याला यंदाचा सर्वाेत्तम नवाेदित अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. अंकुशच्या शानदार स्वागताने नागपूरकरांनीही बुधवारी पुरस्काराचा आनंद साजरा केला. ...

नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील 'डॉन'नं जिंकलं फिल्मफेअर; नागपूरात अंकुशचं जंगी स्वागत - Marathi News | Jhund actor ankush gedam grand welcome in nagpur after won filmfare awards 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील 'डॉन'नं जिंकलं फिल्मफेअर; नागपूरात अंकुशचं जंगी स्वागत

फिल्मफेअर पुरस्कारवर आपलं नाव कोरल्यानंतर अंकुश पहिल्यांदाच घरी गेला. तेव्हा त्याचे नागपुरात चाहत्यांनी आणि मित्र मंडळींनी जंगी स्वागत केलं ...

'झुंड'मधील 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड, नागराज मंजुळेंनी केलं कौतुक - Marathi News | ankush gedam actor in jhund film got filmfare best debut award nagraj manule congratulates him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुंड'मधील 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड, नागराज मंजुळेंनी केलं कौतुक

नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे. सिनेमात त्याची निवड कशी झाली याचा किस्सा इंटरेस्टिंग आहे ...

Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट - Marathi News | filmfare awards 2023 rajkumar rao best actor and alia bhat best actress read full list here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट

यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये गंगूबाई काठियावाडीचा दबदबा ...

फिल्मफेअरमध्ये झाली सलमानची फसवणूक; भाईजानने केला खुलासा - Marathi News | when salman khan refused to perform at awards show after they did not give him trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्मफेअरमध्ये झाली सलमानची फसवणूक; भाईजानने केला खुलासा

Salman khan: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात चक्क सलमानची फसवणूक झाली असून एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं आहे.  ...

'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी - Marathi News | shehnaaz-gill-dedicates-award-to-siddharth-shukla-in-dubai-says-tu-mera-hai-mera-hi-rahega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीचे लाखो चाहते आहेत. या जोडीने त्यांच्या क्युट अंदाजातुन, त्यांच्या छोट्या छोट्या भांडणातुन फॅन्सला अक्षरश: वेड लावले होते. ...

रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव - Marathi News | Ranveer Singh 'Most Loveable Hindi Actor in south india'; Actor Award from SIIMA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड म्हणजेच SIIMA कडून यंदा १० अवॉर्ड सोहळा साजरा होत आहे ...

‘पोटरा’ चित्रपटातील छकुलीला एक लाखाची मदत; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | One lakh donation to Chhakuli in 'Potra'; Instructions of the Minister of Cultural Affairs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘पोटरा’ चित्रपटातील छकुलीला एक लाखाची मदत; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश

सोलापूरच्या कन्येला मिळाली मोठी मदत ...