रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
ब्राझीलमध्ये जेव्हा 2016 साली ऑलिम्पिक भरवण्यात आले होते, तेव्हा रशियाने जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेच्या संगणकांवर रशियाने सायबर हल्ला केला होता. ...
ब्युनास आयर्स : त्याला ‘बालपणी’ बुटका..., बुटका...,असे मित्र डिवचायचे. पण अपमान गिळून फुटबॉल मैदानावर यशोशिखरे पादाक्रांत करणारा लियोनेल मेस्सी दीड दशकात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. ...
गेल्या विश्वचषकात ज्या संघांना सेक्स करण्याची मुभा दिली होती, ते देश उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले होते. हाच काहीसा इतिहास पाहून मेक्सिकोच्या खेळाडूंनी विश्वचषकापूर्वीच एक पार्टी केली. या पार्टीमध्ये मेक्सिकोचे 9 खेळाडू आणि 30 ललनांचा समावेश होता. ...