रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असून, त्याच वेळी यंदाच्या स्पर्धेत कोणता ‘स्टार खेळाडू’ आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
विश्वचषक फुटबॉलला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभाचा थरार ‘याची देही याची डोळा’अनुभवण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने यजमान रशिया पाहुण्यांच्या सरबराईस सज्ज झाला आहे. ...
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते. ...
अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या फिफा विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना स्पर्धेचा झळाळता सोनेरी चषक कोण पटकावणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. ...
रशियात पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यान इस्लामिक स्टेट(इसिस) घातपात घडवू शकते, असा सावधतेचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे. ...
हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. ...
तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही. ...