रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे. ...
गोमंतकीय लोक हे फुटबॉल वेडे असल्याची प्रचीती वेळोवेळी आली आहे. त्यात फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. पोर्तुगाल किंवा ब्राझीलचा संघ तर गोवेकरांसाठी सर्वात जास्त प्रिय. त्यामुळे याच संघांनी विश्वचषकावर आपले नाव कोरावे, असे प्रत्येक गोमं ...
इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले. ...
फिफा विश्वचषकाला रशियातील लुझनिकी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. सुमारे 80 हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी ...