रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
५८व्या मिनिटाला स्पेननं तिसरा गोल झळकावला आणि पोर्तुगालचा संघ २-३ असा पिछाडीवर पडला. वेळ पुढे सरकत होता आणि सामना संपायला फक्त चार मिनिटं शिल्लक होती. ...
विश्वविजेतेपदाचे दावेदार असलेल्या दिग्गज संघांत स्पेनचा समावेश असल्याने, तसेच स्पर्धेला सुरुवात होत असताना व्यवस्थापनातील उलथापालथीचा परिणाम संघाच्या मनोधैर्यावर होणार नाही, याची त्यांना काळजी घ्यावी लागेल ...
सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी हे दोन्ही दिग्गज आपापल्या खेळामध्ये श्रेष्ठं, यात वाद नाही. सचिनने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वावर भुरळ टाकली, तर दुसरीकडे सुपरस्टार मेस्सीने आपल्या अप्रतिम पददालित्यने सा-या फुटबॉलविश्वास स्तब्ध के ...
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केमलिनच्या रेड स्क्वेअरमध्ये एका दिमाखदार सोहळ्यामध्ये केलेले विश्वचषक २०१८चे उद्घाटन आणि त्यांच्या संघाने तितकाच शानदार विजय मिळविल्याने रशियामध्ये आनंदाची - चैतन्याची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोणत्याही युद्धात पहिली चकमक ...
ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली. ...