रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. ...