रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
मेक्सिकोनेही जर्मनीला नमवत सर्वात मोठा धक्का दिला. स्वीत्झर्लंडने ब्राझीलला रोखले. त्याच श्रेणीत आता मेक्सिकोचा शेजारी असलेला ‘पनामा’ आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. बेल्जियमसमोर पनामाचे आव्हान असेल. ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझीलला रविवारी स्वीत्झर्लंडने बरोबरीत रोखल्यावर सोशल मिडीयावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याच्यावरून विनोदांची आणि मेमेंची बरसात होत आहे. ...
तंत्रज्ञान हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हीडीओ पाहून अभ्यास करण्यापर्यंत मर्यादीत राहिलेले नाही, तर इंग्लंडने यापुढे जाऊन खेळाडूंच्या मदतीसाठी एक खास गोष्टी बनवली आहे आणि ती म्हणजे ' हॉट पँट्स ' . ...
नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. ...