रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
ओसामा बिन लादेन, हा जगातला सर्वात मोठा दहशतवादी होता. हयात असताना लादेनच्या निशाण्यावर 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू होता, त्यासाठी त्याने या खेळाडूच्या संघांलाच मारण्याचा प्लॅन बनवला होता, पण... ...
सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे शहर. एके काळची शाही राजधानी! ‘पीटर दी ग्रेट’ या झारने ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वसविले, ते प्रामुख्याने व्यापार-उदिमाचे लक्ष्य समोर ठेवून. ...
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...